Saturday, 25 July 2015

योगा आणि आहार



     



 
      योगामुळे शरीराची ठेवण व रोगप्रतिकार होतो.हे सर्वास आता कळून चुकले आहे.तरी ही रोग होण्याचे मुळ कारण वेगळे आहे.ते आपण जो आहार घेतो त्याचा मुळे सुद्धा होतो.आपण पथ्य् पाळूनही रोगाचा बंदोबस्त होत नाही असे दिसून आले व त्याचे कारणही आमचा कंपनीस अनेक प्रयोगानंतर कळाले व त्याचावर प्रयोगकरून आम्ही एक तंत्र शोधले, ते पुढीलप्रमाणे


       आपण आहार घेतो ते अन्नधान्य,पालेभाज्या.फळे याचा आपण आवडीप्रमाणे सेवन करतो.त्या सर्व वस्तू रासायनिक खते,रासायनिक औषधे, त्यात जास्त महत्त्वाचे वाईट परिमाण करणारे औषध (फंगीसाईड) बुरशीनाशके, पिकांवर फवारणारे विषारी पावडरी, औषधे आहेत...


       ते वस्तू वापरले नाहीतर पिके राहू शकत नाही म्हणून वापरणे भाग पडते, कारण वापरले नाही तर शेती करणे परवडत नाही.त्यामुळे कळून सुद्धा उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी बंधू हे वापरतात.....



      यावर मानवतेचे रक्षण कसे करावे असा विचार चालू असताना, साईड ईफेक्ट न होणारे औषधे फक्त आयुर्वेदातच आहेत त्यावर आभ्यास व प्रयोग करून पूर्ण खात्रीने आम्ही हे आयुर्वेदिक तंत्र तयार करून त्याचे रिझल्ट अनेक ठिकाणी करून खात्रीने रासायनिक औषधांपासून पिकांची सुटका केली..त्या पिकांवर येणारा करपा,आकसा,व्हायरस साठी अंत्यत गुणकारी अशा  प्रिव्हेंटिव्ह (एल) आयुर्वेदिक स्प्रे चा फवारा केल्यास, महत्वाचा फायदा म्हणजे रोग थांबून त्या झाडांची,रोपाची नवीन फूट निघते म्हणजेज रोग थांबून झाडे, रोपे परत उत्पन्न देण्यायोग्य होते व ते पिक नेहमीपेक्षा जास्त दिवस टिकून उत्पन्न वाढविते...


      बुरशीनाशका पासून सुटकारा म्हणजे (SLOW POISON) पासून सुटकारा होतो.म्हणजे आपल्या आहारात त्या विषापासून सुटका..... याचा वापर केल्याने होणारे पुढील बरेच फायदे असलेले माहितीपत्रकांमध्ये आपण सविस्तर पाहू शकता, वाचू शकता.हे तंत्र वापरून वेळ,पैसा,मेहनत व सामाजिक बांधिलकी आपण मिळवाल......

3 comments:

  1. Such an interesting and informative piece of guidance imparted by you. I am glad to discover this information here and I am sure that this might be beneficial for us.
    agriculture fertilizer company in nashik

    ReplyDelete
  2. Really its an Awesome article, it is very impressive, helpful, and attractive. It's a great pleasure to read your article. i liked your article very much as it really gives helpful information.
    agriculture fertilizer companies in maharashtra

    ReplyDelete
  3. We, humans, need certain vitamins and minerals for our growth and healthy body the same way plants need agricultural fertilizers to enhance the natural fertility of the soil which leads to an increase in the growth and productiveness of the plants.

    ReplyDelete