पिकांचे पौष्टिक
अन्न
सेंद्रिय व रासायनिक खतांस
पर्याय अॅफीचे आयुर्वेदिक भू- सुधारक
अॅफी आयुर्वेदिक भू- सुधारकचे फायदे
१) संपूर्ण वनस्पतीयुक्त खत.
२) रासायनिक खतांस पर्याय.
३) कंपोस्ट व शेणखतास
पर्याय.
४) एकटेच पिकांची पूर्ण भूक भागवते.
५) जमिनीचा
कस,पोत व प्रत सुधारते.
६) सध्याचा व पुढील पिकास पोषक.
७) दुसऱ्या खतांच्या तुलनेने खर्च
कमी.
८) ठराविक हंगामापेक्षा पिके लवकर घेता येतात.
९) देण्यची पद्धत साधी,सोपी व सरळ
१०) इतर खतांच्या तुलनेने अधिक व भरघोस उत्पादन
११) एका पाठोपाठ पिके घेता येतात.
१२) पिकांची
चव व प्रत प्रथम दर्जाची होते.
१३) पिकांचे कुजणे,नासणे,सडणे होत नाही.
१४) पिकांची
साठवणूक क्षमता वाढते.
१५) पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून औषधांचे प्रमाण कमी
होते.
१६) पिकांचे भरण,पोषण,वाढ,संरक्षण असे चौफेर कार्य करते.
१७) फळांचा,घडांचा आकार प्रथमपासून शेवटीपण
एकसारखाच राहतो.उदा.डाळिंब,टोमँटो,पेरू,पपई,आंबा १८)फळांचा रंग चमकदार होतो.
१९) खराब
बदला माल अजिबात निघत नाही.उदा. कांदा,बटाटा,डाळिंब,टोमँटो.
२०) फळ ताकदवान होतात व
फळ गळ कमी होते.उदा.द्राक्षे,डाळिंब,चिक्कू,पेरू इ.
२१) कळी घेऊन फूट जोमदार येते व
नक्कीच फळधारणा १००टक्के होते.यामुळे फांधाच्या टोकावरील माल मोठा होतो.
२२) इतर
खतांच्या वापरापेक्षा तोडे निश्चित जास्त दिवस मिळतात.
२३) झाडांची ताकद वाढते.
२४) थंडीचा फटका बसत नाही व झाडे मरत नाहीत.उदा.केळी
२५) इतर खतांपेक्षा २५% उत्पादन
वाढतेच.
२६) इतर खताप्रमाणे बाह्य परिणाम(साईड ईफेक्ट) होत नाहीत.उदा.पिक
जळणे,करपणे,जमीन खारवट किंवा चिकट होणे.
२७)क्षारयुक्त/खारट/वॅाटरलॅाक/नापिक जमीन
पूर्वीप्रमाणेच सुपीक करण्यासाठी जमीन,पाणी व मालक यांचे हितसंबंध आणि अॅफीयाचा संगम.....
विशेष सूचना
१) अॅफी वापरल्यानंतर इतर कोणतेही रासायनिक खत वापरू नये....
२) अॅफी दिल्यानंतर(पिकास,झाडास) तीनदा पाणी तीन दिवसांचे अंतराने देणे.....
३) ड्रीप(ठिबक)घेतल्या जाणाच्या पिकास अधिक चांगला परिणाम होतो...
४) पूर्ण कुजलेल्या शेण खतासोबत वापरले तरी चालते....
५) जमिनीच्या प्रतीनुसार,पिकांचे वयोमानानुसार अॅफीचे प्रमाण कमी जास्त होऊ
शकते...
६) अॅफी मातिच्या खाली जाणे आवश्यक(रिंग पद्धत) मातीआड देणे किंवा खुरपणेचेवेळी वापरणे...
६) अॅफी मातिच्या खाली जाणे आवश्यक(रिंग पद्धत) मातीआड देणे किंवा खुरपणेचेवेळी वापरणे...
७) एकाच जागेवर न टाकता ते झाडांचा सर्व मुळ्यांना मिळेल अशा प्रकारे पसरून(तोड
करून) टाकणे..
८) अॅफीचा जास्त वापर केल्यास काहीही वाईट परिणाम होत नाहीत.....
अॅफीचा भू-सुधारकाचे प्रमाण(मध्यम
प्रतीच्या जमिनीचे)
१) उस: १.लागवडीपूर्वी १०० किलो
२.लहान खांडणीपूर्वी १२० किलो
३.मोठ्या खांडणीपूर्वी १८० किलो
(एकूण ---४००किलो--- १ एकरसाठी)
२) द्राक्षे: १.एप्रिल छाटणीचेवेळी ८ दिवस अगोदर २५०ग्रॅम नंतर २५० ग्रॅम.
२.ऑक्टोंबर छाटणीचेवेळी ८ दिवस
अगोदर २५०ग्रॅम
३.नंतर घड फुलामधून बाहेर
पडताना ५००ग्रॅम (एकूण---१किलो २५० ग्रॅम---प्रत्येकवेळीस)
३) फळझाडे:
मोसंबी,डाळींब,सीताफळ,चिक्कू,लिंबू,आंबा,पपई,पेरू,संत्रा,फणस,बोर,अंजीर
१.ताणानंतर पाणी सोडताना १किलो
२.फळ गाठ बांधण्याचेवेळी ५००ग्रॅम
३.फळ लिंबाचा आकाराचे असताना
५००ग्रॅम
(एकूण—२ किलो, मोठ्या प्रत्येक झाडांस ३किलो एकूण)
४) वेली: तोंडली,घोसाळी,भोपळा,कारले,दोडका,काकडी,वालवड,वाटाणा,टरबूज,खरबूज
(एकरी २००किलो)
५) फुलझाडे: गुलाब,झेंडू,मोगरा,अष्टर,जाई,जुई,शेवंती,पिवळी,ग्ल्डीओ,जरबेरा,कारनेस,तुळजापुरी,
बिजली
व इतर फुलझाडे
६) तेलबिया: भूईमूग,सोयाबीन,सूर्यफुल,जवस,एरंडी,करडई..
१.खुरपणीचेवेळी एकरी १००किलो
७) केळी:
१.पाने दिसू लागल्यावर १००ग्रॅम
२.पहिल्या डोसनंतर दीड
महिन्याने २५० ग्रॅम
३.दुसऱ्या डोसनंतर दीड
महिन्याने २५० ग्रॅम
(एकूण---६०० ग्रॅम प्रत्येक
झाडांस)
८) धान्ये: ज्वारी,बाजरी,नाचणी,गहू,वरई,भात,वाटणा,हरभरा,मुग,उडीद,तीळ इ.
१.(खुरपणीचेवेळी एकरी१००किलो)
९) चार पिके: घास,गिन्नी,गवत
१.(प्रत्येक ४ महिन्यास एकरी
१००किलो)
१०) फळभाज्या: भेंडी,गवार,वांगी,मिरची,टोमाटो,बटाटा,कांदा,लसूण,आले,रताळे,कपाशी
इ.
१.(एकरी २०० किलो.विभागून २ वेळा
देणे)
११) पालेभाज्या: मेथी,शेपू,मुळा,पुदिना,कोथंबीर,पालक,चवळी,आंबटचुका इ.
१. (मध्यम आकारच्या(३*६) फुट, १वाफ्यास
२५०ग्रॅम)
१२) हंगामी फळझाडे: सुपारी,नारळ,काजू,बदाम इ.
१.(दर सहा महिन्यास १ किलो)
No comments:
Post a Comment