प्रिव्हेंटिव्ह (एल) ‘आयुर्वेदिक पावडर’ स्प्रे




प्रिव्हेंटिव्ह (एल
‘आयुर्वेदिक पावडर’ स्प्रे

प्रिव्हेंटिव्ह (एल) चा वापर केव्हाही येणाऱ्या फुटींची वाढ कायम ठेवून अन्न तयार करणाऱ्या पानांची निरोगी वाढ ठेवण्यासाठी सतत करावा.
प्रिव्हेंटिव्ह (एल) हे नवीन फुटीच्या पानांचे रक्षण करून त्यावरील कीड व रोगांचा प्रसार थांबविते .पुढे येणारे रोग वाढू देत नाही. त्यामुळे औषधांचा वापर कमी होतो.
प्रिव्हेंटिव्ह (एल) चा फायदा पाने प्रथम घेतात.त्यामुळे पानांची कार्यशक्ती वाढते व त्याच पानांच्या पेशीमध्ये कार्य जोमाने करण्याची शक्ती वाढते. म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या कार्याला गती मिळते व त्यामुळे(शक्तीमुळे) रोगांचे उच्चाटन  होते.
प्रिव्हेंटिव्ह (एल) चा फवारा ज्या झाडांवर,रोपांवर,पिकांवर व उसासारख्या पिकांवरसुद्धा फवारणी केल्यास त्याचा पानामध्ये तजेलदारपणा,जोमदारपणा दिसतो.
प्रिव्हेंटिव्ह (एल) मारलेल्या पिकांची,झाडांची प्रतिकारशक्ती वाढलेली असते, असे शेतकरी लोकांचे मत आहे.

प्रिव्हेंटिव्ह (एल) या विशेषतेमुळे पुढे होणारा औषधांचा खर्च ५०% कमी होतो.  झाडांमध्ये प्रिव्हेंटिव्ह (एल) मुळे शक्तपणा येतो व पुढे टिकून राहतो...
प्रिव्हेंटिव्ह (एल) चा वापर सर्व प्रकारचा पिकांस, झाडांस करता येतो.

 



















टिप
झाडांच्या आकारमानाप्रमाणे फवारण्याच्या पाण्याचे प्रमाण असते,त्याप्रमाणे एका लीटरला दोन ग्रॅम असे ठेवावे......
पध्दत: प्रथम एक रात्र अगोदर पाण्यात पावडर भिजत ठेवा.नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ढवळून-गाळून फवारा.(पंपास ४० ग्रॅम १ लिटर पाण्यात भिजवा.जितके पंप तितके लिटर पाण्यात 
भिजवा.)


सूचना:
१)ह्वामानाप्रमाणे बदल करून नेहमीची औषधे फवारावीत.कोणतेही कीटकनाशक
 प्रिव्हेंटिव्ह (एल) मध्ये टाकून फवारा मारण्यास हरकत नाही.
२)पाण्यात भिजविण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या पावडरचा अर्क त्या
पाण्यात उतरला पाहिजे.म्हणून १ पंपास ४० ग्रॅम पावडर १ लीटरमध्ये भिजवा....


प्रिव्हेंटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे
              प्रिय शेतकरी बंधुंनो, नमस्कार ( रामराम)
सध्याच्या नवीन शेती प्रयोगात जाऊनही आपणास समाधानकारक उत्पन्न घेता येत नाही.त्यासाठी ३० वर्ष शेतीवर प्रयोग करून सोपे,खात्रीचे, कमी खर्चात तसेच जमिनीची प्रत सुधारून पीक मिळवणारे तंत्र मिळवले आहे.....
प्रिव्हेंटिव्ह (एल) चा वापर केल्यास  बुरशीनाशक, टॅानिक, झाईम, छोटी द्रव्य(मायक्रोन्युटन)
या वस्तूचा वापर करावा लागत नाही.सर्वांचे काम प्रिव्हेंटिव्ह (एल) (एकटेच) करतो. प्रिव्हेंटिव्ह (एल) ही आयुर्वेदिक पावडर असून ती रात्री भिजत ठेवावी लागते व सकाळी फवारता येते.समजा ते भिजवलेले पाणी ४ ते ६ दिवस राहिले तरी चालते.प्रमाण १ लीटर पाण्यात २ ग्रॅम. उदा. ४०० ग्रॅमचा पुडा घेतल्यास पुढीलप्रमाणे औषध तयार होते.१० लीटर पाण्यात पुडा फोडून भिजत ठेवावा.पंपाची टाकी भरून प्रत्येक टाकीत(पंपास) १ लीटर प्रिव्हेंटिव्ह (एल) चे पाणी टाका.कीड लागल्यास कीटकनाशके टाका व पाण्यात चांगले ढवळून फवारणी करा.ज्या पिकांवर फवारणी केली असेल, तेवढेच पीक चांगले जोमदार दिसेल.याप्रमाणे रिझल्ट पाहता येईल. उदा. कांदाच्या पातीवर फवारा दिल्यास पाती सरळ उभी राहते.दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिसतो.याच्या वापराने निरोगी,तजेलदार व भरपूर उत्पन्न मिळते.हे रोपाससुध्दा मारता येते. हा फवारा म्हणजे पोलिओचा डोस होय.
तसेच मावा,मिलीबग यांचेसाठी हे रिपेलंट म्हणून काम करते... 
  
      (सर्व पिकांसाठी उपलब्ध)  
      अॅफी
मे.  अॅफी सॅाईल कंडिशनर
३९ , अभिनव सोसायटी, पद्मावती बसस्टॅप मागे,सहकारनगर
नंबर : १, पुणे ४११००९ . महाराष्ट्र (इंडिया)
मो .+91 9145499544

No comments:

Post a Comment